Saved Bookmarks
| 1. |
★ write any abhang in marathi... |
Answer» आम्ही वैकुंठवासी I आलोया चि कारणासी Iबोलिलेजे ऋषी I साच भावेवार्तावया II१IIझाडू संतांचे मारग Iआदराने भरले जाग Iउच्छिष्टाचा भाग I शेष उरलेसेवू IIघृIIअर्थे लोपली पुराने I नाश केला शब्दज्ञाने Iविषयलोभी मन I साधनेबुडविले II२IIझाडू संतांचे मारग Iआदराने भरले जाग Iउच्छिष्टाचा भाग I शेष उरलेसेवू IIधृIIपिटू भक्तीचा डोंगर Iकाळिकाळासी दरार Iतुका म्हणे करा Iजयजयकार आनंदे II३IIझाडू संतांचे मारग Iआदराने भरले जाग Iउच्छिष्टचा भाग I शेष उरले Iसेवू IIधृII
HOPE it's helpful !!!!!
please mark as BRAINLIST !!!! |
|