1.

‘वराती मागून घोडे’ या म्हणीचा अर्थ काय?1. वरातीच्या मागे घोडे पाठविणे2. वरातीमध्ये घोडे पाठविणे3. वराती बरोबर घोडे पाठविणे4. कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे

Answer» Correct Answer - Option 4 : कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे

उत्तर: कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे

स्पष्टीकरण:

मिरवणुकीच्या पुढे घोडे असतात. पूर्वी वरात घोड्यावर बसून काढत असत. तेव्हां ती निघून गेल्‍यावर घोड्याचे काय काम?

ज्‍यावेळी एखादी गोष्‍ट करावयाची त्‍यावेळी न करतां वेळ निघून गेल्‍यावर ती करण्याचा प्रयत्‍न करणे यालाच म्हणतात 'वराती मागून घोडे धावणे. याचाच अर्थ कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions