1.

विशेषण म्हणजे काय त्याचे दोन उदाहरणं लिहा​

Answer»

्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषण नामाचा गुण पण सांगतोउदा. - तो आंबा गोड आहे. (या वाक्यात गोड हे विशेषण आहे.)मे तिथे खूप खेळलो. (या वाक्यात खूप हे विशेषण आहे)



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions