Saved Bookmarks
| 1. |
विद्यार्थी कुणाच्या कृतीचे पालन करतील? |
Answer» ONG>ANSWER:डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती, म्हणजेच १५ ऑक्टोबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं, आजचा विद्यार्थी त्यांना अपेक्षित असलेला आहे का? असा प्रश्न ‘युवा कट्टा’वर थेट विद्यार्थ्यांनाच विचारण्यात आला. शिक्षण घेताना येणाऱ्या अनेक अडचणी, पराकोटीची स्पर्धा, गुणवत्तेची न होणारी कदर अशा अनेक समस्या यावेळी विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने मांडल्या. |
|