Saved Bookmarks
| 1. |
विद्वान या पुल्लिंग शब्दाचा स्त्रिलींग शब्द कोणता?1. अतिशय हुशार2. अतिशय ज्ञानी3. विदूषी4. विदूषक |
|
Answer» Correct Answer - Option 3 : विदूषी उत्तर: विदूषी स्पष्टीकरण: लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात: 1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी येथे विद्वान हा शब्द पुल्लिंग आहे आणि याशब्दाचा स्त्रीलिंगी शब्द विदूषी आहे. |
|