Saved Bookmarks
| 1. |
तुमच्या आवडत्या सणाविषयी ५ वाक्ये लिहा |
|
Answer» ONG>ANSWER: दिवाळी माझा सगळ्यात आवडता सण दिवाळी आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा सण सहा दिवसांचा असतो. ह्या सणात घरापुढे रांगोळी काढली जाते व अंगणात आकाशकंदिला टांगला जातो. घालायला नवीन कपडे व खायला चविष्ठ फराळ मिळतो. दिवाळी हा सण मला खूप आवडतो कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते. Explanation: |
|