Saved Bookmarks
| 1. |
Tujhe thanks chaiye hai too mujhe bol mai de dooga☺️☺️ek baar bol Dena bas @riya |
|
Answer» बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. |
|