1.

टिपा लिहा (Any )१] गॅड कैनॉलराव्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर​

Answer»

\huge\sf\pink{Answer}

व्हेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीच . एखाद्या विस्तीर्ण नदिसारखा पसरलेला एक प्रचंड कालवा आहे . त्याला ग्रँड कॅनॉल म्हणतात . लेखक तेथे पोहचले तेव्हा या कानोलमध्ये अने पॉटर टॅक्सी म्हणजे मोटार लॉचीस आणि मोठ्या यांत्रिक नाव उभ्या होत्या . व्हेनिस व्हेनिझिया , पियाझा असा पुकर चाललेला असतो .



Discussion

No Comment Found