1.

‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. तहान लागणे2. मृत्यूमुखी पडणे3. घाबरून जाणे4. तोंडात पाणी जाणे

Answer» Correct Answer - Option 3 : घाबरून जाणे

उत्तर: घाबरून जाणे

स्पष्टीकरण: 

तोंडचे पाणी पळणे म्हणजे एकदम घाबरून जाणे.

वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग: रानामध्ये दोन पावलांवर अचानक मोठा साप बघून सहलीला गेलेल्या मुलांच्या तोंडचे पाणी पळाले.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions