1.

‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?1. थंड पदार्थ खाणे2. भरपूर फराळ करणे3. उपाशी राहणे4. थंड करून खाणे

Answer» Correct Answer - Option 3 : उपाशी राहणे

उत्तर: उपाशी राहणे

स्पष्टीकरण:

थंड फराळ करणे याचा अर्थ उपाशी राहणे असा आहे.

वाक्यात उपयोग: आजही भारतात कित्येक गरीब माणसे एकवेळचा ठंड फराळ करतात.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions