Saved Bookmarks
| 1. |
This is Marathi language: वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा १) ताब्यात घेणे २) उसंत न लाभमीलाPlease don't write anything rubbish in the ans. If you don't know just leave.अगर आपको अंग्रेजी भाषा नहीं आती तो मैं हिन्दी में लिखती हूॅं कृपया करके इस प्रश्न का उत्तर कुछ अजीब सा न डालिए यह आपसे विनंती है। अगर कुछ भी अजीब सा लिखा ना चप्पल से मारुंगी। यह प्रश्न मैंने तीन बार टाइप किया आंसर वही कचरा मीला |
|
Answer» ताब्यात घेणे- आपल्या कब्जात घेणे, आपल्या अधिकाराखाली घेणे लग्नमंडपात सहसा दागिने चोरीला जाण्याची शक्यता असल्यामुळे नावरदेवाच्या बहिणीने सर्व दागिने आपल्या ताब्यात घेतले व पेटित ठेवून दिले उसंत न लाभणे- अजिबात वेळ न मिळणे मार्च महिण्याखेर ताळेबंद जुळवायचा असल्यामुळे कंपनीत कोणालाही कामातून उसंत मिळत नाही |
|