Saved Bookmarks
| 1. |
‘थेंब थेंब तळे साचे’ या म्हणची अर्थ काय?1. थेंब थेंब पाणी साडून तळे तयार होते2. पावसाचे थेंब थेंब पडून तळे बनते3. तळ्यात थेंब साठवितात4. कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो |
|
Answer» Correct Answer - Option 4 : कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो उत्तर: कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो स्पष्टीकरण: 'थेंब थेंब तळे साचे' या म्हणीचा शब्दशः अर्थ म्हणजे एका एका थेंबाने तळे साचते. म्हणजेच एखादी गोष्ट थोड़ी थोड़ी दररोज साठविल्याने तिचा मोठा संचय होतो. |
|