Saved Bookmarks
| 1. |
स्वतंत्र या ननंतर भरताने कशाचा स्वीकार केल |
|
Answer» भारताला स्वातंत्र्यप्राप्ती इ. स. ... गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले. |
|