| 1. |
स्वमत :— मैत्रीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा . |
|
Answer» ong>Answer: मैत्रीची' सहज अशी व्याख्या कधीच कोणाला करता येणार नाही. ज्याप्रकारे प्रेम ठरवून करता येत नाही तशी मैत्री ही ठरवून करता येत नाही. आयुष्यात जे काही जिवलग मित्र आणि मैत्रिणी भेटत गेले. त्यांच्या सोबत राहून मैत्रीची व्याख्या उलगडत गेली. मैत्री म्हणजे काय ????? कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात वय , समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी . आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत. एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो. आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी.
SORRY jara jastch bolli .... |
|