Saved Bookmarks
| 1. |
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. हातावर सुपारी देणे2. काम सोपविणे3. लग्नाची सुपारी देणे4. मदत करणे |
|
Answer» Correct Answer - Option 2 : काम सोपविणे उत्तर: काम सोपविणे स्पष्टीकरण: सुपारी देणे म्हणजे एखाद्यावर काम किंवा जवाबदारी सोपविणे. |
|