1.

सत्य तोच धर्म करावा कायम। मानवा आराम । सर्व ठायी॥मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनीती। जोती म्हणे॥सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.1. संत जनाबाई2. संत बहिणाबई3. महात्मा जोतीराव फुले4. संत नामदेव

Answer» Correct Answer - Option 3 : महात्मा जोतीराव फुले

उत्तर: महात्मा जोतीराव फुले

सत्य तोच धर्म करावा कायम। मानवा आराम । सर्व ठायी॥

मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनीती। जोती म्हणे॥

वरील पंक्ती महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या आहेत ज्या आजही जगाला प्रेरणा देतात.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions