Saved Bookmarks
| 1. |
सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात |
|
Answer» भारतातील वाढत्या मध्यमवर्गाचे अस्तित्वदेखील सांस्कृतिक आणि सामाजिक दुभंगलेपणाचे आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतात एक तिरपागडा, विस्कळीत आणि अन्याय्य नागरी समाज निर्माण झाला आहे. तो वेळोवेळी आणि जागोजागी ‘बहुसंख्याक’ असण्याचे निरनिराळे स्थानिक दावे आग्रहाने पुढे मांडतो आणि ‘अल्पसंख्याकां’ना या ना त्या मार्गाने दडपण्याचा प्रयत्न करतो. |
|