1.

संवाद लेखन नमुना एक मित्र:::EEEEEEEदुसरामित्र(राजू)(संजू)आपल्या फळ्यावरची सूचना वाचली का?हो वाचली नं आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मी नावही दिलंय. अरे, तूयेतोस नं?हे काय विचारणं झालं? माझी तर खूप दिवसांपासून तयारी सुरु आहे.तयारी? अन् ती कशी काय?अरे। ती सूचना तर आता आली व आत्ता सर्वांना कळले; पण माझी तयारीआधीच झाली.कोणती तयारी केलीस रे तू?जंगलतोड आणि त्याचे परिणाम हे वारंवार ऐकून माझ्या मनावर इतका परिणामझाला, की झाडं आपणच लावायची असा मी निश्चय केला. मी खूप रोपे तयारकेली. अनेक झाडांच्या बिया गोळा करून ठेवल्यात.वा! राजू, तू छान तयारी केलीस. मी तुला हे करायला मदत करीनच; पणमाझ्याकडे जेवढ्या बिया आहेत त्यासुद्धा मी घेऊन येणार आहे.आपण दोघे मिळून आपल्या परिसरात सुद्धा त्यादिवशी काही झाडं लावू.: राजू, मला तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो, कारण तू सूद्धा माझ्यासारखाचवृक्षप्रेमी आहेस..संजूराजूवरील संवादाचा मजकूर केवळ नमुना आहे. दिलेल्या विषयावर विदयार्थ्यांनी अधिक प्रभावी संवादलेखन करावे.​

Answer» TION:what we have to do in this


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions