1.

Slogans in Marathi on water​

Answer»

पाणी चे सरक्षण; धरती चे रक्षण.

पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण

पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.

पाण्या विना जीवन नाही.

make me as BRAINLIST



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions