1.

‘श्री गणेशा करणे’ याचा अर्थ काय?1. आरंभ करणे2. गणेशाचे नाव घेणे3. गणेशाला हाक मारणे4. गणेशासी मैत्री करणे

Answer» Correct Answer - Option 1 : आरंभ करणे

उत्तर: आरंभ करणे

स्पष्टीकरण:

श्री गणेशा करणे म्हणजे एखाद्या कामाची सुरवात करणे तसेच आरंभ करणे



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions