| 1. |
पत्रलेखनज्ञानदा विद्यालय औरंगाबाद येथील विद्यार्थी प्रमुख या नात्याने प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा |
|
Answer» स. न . वि. वि. आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद. १. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले २. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडे कळावे. आपली नम्र, कु. रोशनी रमेश गिरीस. न . वि. वि. आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद. १. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले २. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडे कळावे. आपली नम्र, कु. रोशनी रमेश गिरी |
|