| 1. |
पत्र लेखन मराठी औपचारिक |
|
Answer» ■■ मराठीत औपचारिक पत्राचे उदाहरण■■ १०१,जे.एस.हिंद सोसायटी, लक्ष्मी चौक, बोरिवली (पू) मुंबई. दिनांक : ६ मार्च,२०२०. संपादक हिंदुस्तान टाइम्स, कस्तुरबा मार्ग, मुंबई विषय : विभागात दवाखान्यात काढण्यासाठी पत्र. महोदय, आपणास हे वाचून आश्चर्य वाटेल की, आमच्या विभागात म्हणजेच लक्ष्मी चौकात पाच हजार लोक राहतात.या ठिकाणी एक ही सरकारी दवाखाना नाही आणि आणिबाणीच्या वेळी लांबच्या मोठ्या दवाखान्यात धाव घ्यावी लागते. या मोठ्या दवाखान्यात सुद्धा आधुनिक दवाखान्यात मिळणाऱ्या आधुनिक सुविधा मिळत नाही,म्हणून लोकांना खूप त्रास होतो. जर आमच्या विभागात दवाखाना सुरु केला गेला, तर असे केल्याने हजारो गरीब आणि श्रीमंत लोकांना औषधपाणी उपलब्ध होऊ शकते. कृपया या विषयावर लक्ष द्यावे. आपला आज्ञाधारी, गुलशन सिंह. |
|