Saved Bookmarks
| 1. |
प्रत्येक बालवीर हा स्वावलंबी असतो, काटक असतोत्याच्यात बंधुभावना असते तो उच्च-नीच हा भेद मानत नाहीजनसेवा कोणतीही अपेक्षा न करता करणे हेच त्याचे ब्रीद बालवीरम्हणजे आदर्श नागरिक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरणप्रत्येक बालवीराला काही नियम पाळावे लागतात तो सत्यतविश्वासू व शूर असला पाहिजे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे त्यानेआपले कर्तव्य मानले पाहिजे. त्याने सर्वांशी नम्रपणे व मित्रत्वानेवागले पाहिजे. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर बागली पाहिजे. तोकाटकसाशी असला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत त्याने सदैवआनंदी व हसतमुख असले पाहिजे त्याच्या गळयानोवती बांधलेलारूमात असतो ना, त्याला स्कार्फ असे म्हणतात. दररोज एखादेचांगले कृत्य केल्याशिवाय हा रूमाल (स्कार्फ) मळयातूनकाढायचा नाही, असा त्याचा दंडक असतो. बालवीर हा कुठल्याचधर्माचा व पंथाचा नसतो समाजाची सेवा करणे हेच एक त्याचेहोय असते (वरील उतारयाचे सारांश करा) |
|
Answer» ismain aisa KYA batana HAI jo tumhe NAHI aata.. FOLLOW me plz ✌✌ |
|