1.

‘परित्यक्ता’ म्हणजे काय?1. रूग्णांची सेवा करणारा2. नवऱ्याने टाकून दिलेली3. स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारी4. नवऱ्यास सोडून गेलेली

Answer» Correct Answer - Option 2 : नवऱ्याने टाकून दिलेली

उत्तर: नवऱ्याने टाकून दिलेली

स्पष्टीकरण: 

परित्यक्ता म्हणजे नवर्यापासून वेगळी राहणारी किंवा नवऱ्याने टाकून दिलेली बाई. पण कायदेशीरदृष्ट्या तिला पती असतो. कायदेशीरदृष्ट्या तिचा घटस्फोट होतो तेव्हा ती घटस्फोटिता होते. 



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions