Saved Bookmarks
| 1. |
नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा1. वासरु2. मूल3. घर4. करंगळी |
|
Answer» Correct Answer - Option 4 : करंगळी उत्तर: करंगळी लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.: 1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी नियम: ‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते. उदा. मुलगा – मुलगी – मूलगे, पोरगा – पोरगी – पोरगे, कुत्रा – कुत्री – कुत्रे वरील पर्यायांमध्ये वासरू, मूल आणि घर हे ‘ए’ कारान्त नाम आहेत. ते वासरू, ते मूल, ते घर. परंतु 'करंगळी" हे स्त्रीलिंगी नाम आहे. |
|