Saved Bookmarks
| 1. |
नाच रे मोराग. दि. माडगूळकरशिक्षकांची गाणे तालासुसल, साभिषय हान दाखवावे. शक्य असल्यास या गाण्याची वनिफीत एकवावी. गाणवानीएक एक ओळणावामाथि बियाण्यांकडून म्हपान घ्यावीनंतर स्वतलगंबर, गटात तसेच वैयक्तिकरीत्यागणेसालासुरात, बांबरोबर महणण्यास सांमागेएका बाणा (Listen and Say :)नाच रे मोरा, आंब्याच्या वनातनाच रे मोरा नाच ।ढगांशी वारा झंजला रेकाळा काळा कापूस पिंजला रेआता तुझी पाळीवीज देते टाळीफुलव पिसारा नाच ।। १ ।।झर झर धार झरली रेझाडांची भिजली इरली रेपावसात न्हाऊकाहीतरी गाऊकरून पुकारा नाच ।। २।।थेंब थेंब तळ्यात नाचती रेटपटप पानात वाजती रेपावसाच्या रेघातखेळ खेळू दोघांतनिळ्या सौंगड्या नाच ।।३।।पावसाची रिमझिम थांबली रेतुझी माझी जोडी जमली रे.७०60७८आभाळात छान छान७९JOHTENMENTसात रंगी कमानकमानीखाली त्या नाच।। ४।।८२८६.वाचा : (Read :) write 2 time |
| Answer» | |