Saved Bookmarks
| 1. |
मुकुंदजवळ सगरपेक्षा 50 रू अधिक आहेत त्याच्याज वळील रकमंचा गुणाकार 15000असेल तर प्रत्येकाजवलील रक्कम किती? |
|
Answer» ONG>Step-by-step EXPLANATION: समजा,सागरजवळील रक्कम ₹ x आहे. मुकुंदजवळील रक्कम=₹(x+50) दिलेल्या अटीनुसार, त्यांच्याजवळील रक्कमांचा गुणाकार १५,००० आहे. X(x+50)=15000 =x²+150×-100×-15000=0... [-15000=150;-100 150× -100=-15000 150-100=50] =×(×+150)-100(×+150)=0. =×(×+150)(×-100)=0 ×+150=0 किंवा ×=100 परंतु, रक्कम कधीही ऋण नसते. x=100 आणि x+50=100+50=150 सागर मुकुंदजवळील रक्कम अनुक्रमे ₹100 व ₹150 आहे. |
|