Saved Bookmarks
| 1. |
मिसळ चटपटीत रुचकर स्वस्त झणझणीत जाहिरात लेखन |
|
Answer» ONG>ANSWER: नमस्कार मित्रांनो, नमस्कार
आपल्या गावात आता काय आले ते तर बघा ....
मिसळ, चटपटीत, रूचकर, स्वस्त, झणझणीत पदार्थ आले आहेत. एक वेळा घेऊन तर बघा..
चिवडा ,शेव ,पोहे ,उपमा, अजून इतर काही मिळेल.
लवकर या.
राम नगर ,पोष्ट ॲफिस जवळ , बुलधाना ४४४००८
संपर्क साधा ४६८२२६८०७६. Explanation: |
|