1.

मी अनुभवलेली सहल निबंध​

Answer»

ANSWER:

मी दिल्ली ला गेलेले तेव्हा खूप मस्त केली. सगळे मित्र मैत्रिणी सर टीचर सगळे होतो. ती माझी शाळेतील लास्ट ची सहल होती. ही लास्ट ची सहल असेल सर्वांसोबत अस कधीच वाटल नव्हत. पण आम्ही खूप मस्ती मज्जा केली होती.

आमची 12 दिवसांची सहल होती. अमृतसर, दिल्ली, पंजाब ही महत्त्वाची ठिकाणे होती. सर्वात जास्त तर आम्हाला वाघा बॉर्डर वर खूप मज्जा आली. तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं...

EXPLANATION:

मी सगळ नाय सांगू शकणार माफ करा.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions