Saved Bookmarks
| 1. |
माझ्याकडे एक कस्टमर आला त्याने 400 चं सामान घेऊन 2000 ची नोट दिली माझ्याकडे सुटे पैसे नसल्याने मी शेजारुन सुटे पैसे आणून त्याला 1600 परत देऊन 400 गल्यात टाकले संध्याकाळी शेजारी आला त्याने ती नोट खोटी असल्याने परत 2000 घेऊन गेला *,तर या सर्व गोंधळात माझं नुकसान किती ???* |
|
Answer» एकूण नुकसान 3600 चे zhale |
|