1.

‘खडा टाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. मीठाचा खडा टाकणे2. खडा मारणे3. खडा शोधणे4. अंदाज घेणे

Answer» Correct Answer - Option 4 : अंदाज घेणे

उत्तर: अंदाज घेणे

स्पष्टीकरण:

खडा टाकणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे.

वाक्यात उपयोग: शिवाजी महाराज नेहमीच शत्रुच्या चाली जाणुन घेण्यासाठी गनिमी काव्याने खडा टाकुन बघत असत.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions