Saved Bookmarks
| 1. |
खालील विषयावर वृत्तान्तलेखन करा. तुमच्या शाळेत साज-या झालेल्या वृक्षारोपण समारंभाचा वृत्तान्त लिहा.किंवागुरु |
|
Answer» ्या शाळेत आम्ही सर्वांनी मिळून वृक्षारोपण हा समारंभ साजरा केला.या निमित्ताने आमच्या शाळेत माननीय सौ.दीप्ती केतकर मॅडम आल्या होत्या.त्यांनी या समारंभात सामील होऊन आमच्या सर्वांची मने जिंकली. आमच्या शाळेतल्या मुलामुलींनी झाडे लावली पण त्या बरोबर आम्ही काही कार्यक्रम देखील सादर केले. आमच्या प्रमुख पाहुण्यांना ते खूप आवडले त्यांनी आमचे कौतुक देखील केले.आम्ही काल वृक्षारोपणा दरम्यान शंभर झाडाचे वृक्षारोपण केले.आमचा कालचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही तो दिवस आमच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे. |
|