Saved Bookmarks
| 1. |
खालील शब्दांपैकी अशुद्ध ओळखा.1. शहामृग 2. वक्तृत्व3. अधीकार4. आशीर्वाद |
|
Answer» Correct Answer - Option 3 : अधीकार उत्तर: अधीकार येथे शहामृग, वक्तृत्व आणि आशीर्वाद हे शब्द शुद्ध शब्द आहेत. तर अधीकार हा शब्द शुद्ध भाषेत 'अधिकार' असा लिहिला जातो. म्हणून 'अधीकार' हा अशुद्ध शब्द आहे. |
|