Saved Bookmarks
| 1. |
खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी1: घटना2: संसार3: पध्दत4: पहाट5: पराक्रम6: धबधबा7: ॐकार8: उजेड9: जगबुडी10: अनुभव11: जहाल/तीव्र12: सखोल13: पोहचवणे/पसरवणे14: रोगाची लागण15,: चाबूक16: गणपतीचे नाव17अल्हाददायक18: सुर्याचे नाव19: देशाटन20: उन्नती21: नागरिक22: वादळ23: उद्देश/हेतु24: गमक25: अपराध26: आनंद27: हुशारी28: पणतु29: श्रृंगार30: तेजोवलय31: मार्गस्थ होणे32: तऱ्हा33: कमल34: निसर्ग35: घाव36: माप37: लांबलचक/विस्तृत38: विरोध39: वर्गवारी40: पहिला41: परिणाम होणे42: रोज43: आग्रहाने सांगणे44: पहिली तिथी45: ऐसपैस46: देणे47: उलटून बोलणे48: कष्ट49: विशाल50: विश्वासघात |
| Answer» | |