Saved Bookmarks
| 1. |
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. शीर्षक, तात्पर्य लिहिणे आवश्यक लिहिणे आवश्यक. घनदाट जंगल--- अचानक आग लागणे--प्राण्यांचे घाबरणे-- इकडेतिकडे vec 5 l पळणे--चिमणीचे तिच्या कुवतीप्रमाणे आग विझवण्याचे प्रयत्न करणे-- चोचीतून पाणी आणून आगीवर टाकणे--- इतर प्राण्यांना प्रेरणा मिळणे-- मग त्यांनीही आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करणे -- आग विझणे. तात्पर्य. जी |
|
Answer» शीर्षक : एकतेची शक्ती एक घनदाट जंगल असते. एकदा त्या जंगलात आग लागते.त्यामुळे सगळे प्राणी घाबरून जातात.इकडे तिकडे पळू लागतात.त्यामध्ये एक चिमणी असते.ती चोचीतून तिच्या कुवतीप्रमाणे आगीवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करते. ते पाहून इतरांना ही प्रेरणा मिळते व सगळे जन आपापल्या परीने आगीवर पाणी टाकू लागतो. सगळ्यांच्या प्रयत्नाने ती आग विझून जाते.Explanation:तात्पर्य : एकतेने आपण अवघडलातले अवघड काम ही सहज पूर्ण करू शकतो. |
|