1.

खाली दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांमधील कालवाचकआणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे वर्गीकरण करा.सभोवार, लांबून, इकडे, फिरून, तेथून, सर्वदा​

Answer»

ANSWER:

स्थलवाचक क्रियाविशेषण:-

१)लांबून

२)इकडे

३)तेथून

कालवाचक क्रियाविशेषण:-

१)सर्वदा

२)सभोवार

३)फिरून

EXPLANATION:

MARK me as BRAINLIST

FOLLOW me



Discussion

No Comment Found