1.

काेराेना च्या साथीच्या राेगाबदद्ल तूमच्या आजाेबांना घ्यावयाची काळजी याबद्दल पत्र लिहाplz ans that que very soon​

Answer»

ANSWER:

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. जगण्याची पद्धत बदलून गेली आहे. यातले अनेक बदल हे तात्पुरते असतील. पण रोगाच्या साथींनी वर्षानुवषं आपल्या खाणाखुणा इतिहासात उमटवलेल्या आहेत.

यामुळे राजघराण्यांत उलथापालथ झाली, वसाहतवाद (COLONIALISM) वाढला आणि अगदी या सगळ्याचा वातावरणावरही परिणाम होतं तापमान काहीसं घसरलं.



Discussion

No Comment Found