Saved Bookmarks
| 1. |
*जरासं डोकं चालवा* . . . .खालील शब्द ओळखाशब्दात शेवट *"त्र"* असले पाहिजे.१. सखा➖२. लक्ष्मणाचे दुसरे नाव➖३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे➖४. सगळीकडे➖५. पंचगव्यातील एक➖६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण➖७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ➖८. मुलगा➖९. विद्यार्थी➖१०. कारस्थान➖११. केवळ/फक्त ➖१२. गणितातील नियम➖१३. डोळे➖१४. नाटकातील कलाकार➖१५. श्लोक➖१६. निशा➖१७. विज्ञान➖१८. तारे, ग्रह➖१९. चालचलन➖२०. ऐक ऋषी➖२१. टपाल➖२२. कापड➖२३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ➖२४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण➖२५. हत्यार➖२६. सख्खे नसलेले➖२७. विक्षिप्त➖२८. शुभ/पावन➖२९. सौभाग्यलेणे➖३०. हजार➖ |
Answer»
Hope it HELPS you. Plzzzzzzzzzzz MARK it as brainlist. Follow me............ |
|