1.

जोडशबद – पोटशब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखा.1. दुर्जन – दु: + जन2. न‍िरंतर – निर: + अंतर3. दुरात्मा – दु: + आत्मा4. निर्विकार – नि: + विकार

Answer» Correct Answer - Option 2 : न‍िरंतर – निर: + अंतर

उत्तर: न‍िरंतर – निर: + अंतर

स्पष्टीकरण:

जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात.

संधी: जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे एक प्रकारची जोडखरेच होय.

वरील पर्यायांमध्ये 'न‍िरंतर – निर: + अंतर' वगळता बाकी सर्व पर्याय बरोबर आहेत.

'निरंतर' या जोडशब्दाचा पोटशब्द 'नि:+ अंतर' असा लिहिला जातो.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions