1.

‘जीभेला हाड नसणे’ याचा अर्थ काय?1. जीभेमध्ये हाड नसणे2. जीभ चावणे3. रागावणे4. वाटेल ते बोलणे

Answer» Correct Answer - Option 4 : वाटेल ते बोलणे

उत्तर:

स्पष्टीकरण:

जीभेला हाड नसणे याचा अर्थ वाटेल ते बोलणे

वाक्यात उपयोग: राग आल्यावर काही माणसांच्या जिभेला हाड नसल्याप्रमाणे ते समोरच्याचा अपमान करतात.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions