Saved Bookmarks
| 1. |
हडप्पा संस्कृती कोणत्या कालखंडात उदयास आली |
|
Answer» हडप्पा संस्कृती (इंग्रजी: HARAPPAN CIVILIZATION) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ. स. ... यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. |
|