| 1. |
गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही तीन सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात. या कथावर तुमचे विचार स्पष्ट करा |
|
Answer» ONG>ANSWER: कोणतेही क्षेत्र असो , मेहनत हि यशाचा मूळ पाया असतो.एक चांगला खेळाडू होण्यासाठी त्याला तीन गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते , ते म्हणजे त्याची गतिमानता , उच्चता आणि तेजस्विता . खेळामधय वेळेचे बंधन असते ,ज्या वेळी खेळाडू आपली प्रॅक्टिस करत असतो ,त्या वेळी त्याला वेळेचे भान असणे फार आवश्यक आहे. सराव करताना ठराविक वेळेपेक्षा हि कमी वेळ समजून सर्व करावा. उच्चता त्याला त्याच्या शाररिक उच्चते सोबत मानसिक आणि विचाराची हि उच्चह्ता असणे महत्वाचे असते. कोणता हि कठीण मार्ग असला तरी त्याच्या वर चालण्याची त्याची तयारी असावी. तेजस्विता म्हणजे त्याच्या मध्य इतरांपेक्षा जास्त मेहनत करण्याची तयारी असावी. कोणती हि स्पर्धा असो ,आपण समोरच्या ला कमी समजले नाही पाहिजे आणि त्याच्या पेक्षा जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
|
|