Saved Bookmarks
| 1. |
एक सोपे कोडे*एक फुलांची बाग असते त्या बागेसमोर 3 नद्या व 3 मंदिरे एकाआड एक असतात. *म्हणजे अनुक्रमे*1) फुलांची बाग 2) पहिली नदी 3) पहिले मंदिर 4) दुसरी नदी 5) दुसरे मंदिर 6) तिसरी नदी 7) तिसरे मंदिर *रचनाक्रम**वैशिष्ट्य*नदीतुन जाताना *फुले दुप्पट* होतात हे प्रत्येक नदीचे वैशिष्ट्य आहे.*नियम*1) बागेतुन का�ी फुले घ्यायची आहेत.2) व प्रत्येक मंदिरात समान फुले अर्पण करायची आहे 3) एकही फुल कमी पडले नाही पाहिजे4) एकही फुल शिल्लक नाही राहिले पाहिजे 5) एकदा पुढे गेले की परत मागे येता येणार नाही. *प्रश्न*1) बागेतून किती फुले घ्यायची आहे ??2) प्रत्येक मंदिरात किती फुले अर्पण करावयाची आहे??? |
|
Answer» cannot understand please MARK me BRAINLIEST |
|