1.

एक गणिती कूट..... उत्तर मेसेजावे कमेंटू नयेM, N, P, Q, R या पाच व्यक्ती असून,1. एक व्यक्ती टेनिस खेळणारी, एक बुद्धिबळ खेळणारी आणि एक बॅडमिंटन खेळणारी आहे.2. M आणि Q या दोघी अविवाहित स्त्रिया कोणताही खेळ खेळत नाहीत.3. दिलेल्या पाचात पती पत्नीची एक जोडी आहे. त्यापैकी R हा पती आहे.4. स्त्रियांपैकी कोणीही बुद्धिबळ किव्वा बॅडमिंटन खेळत नाही.5. N हा P चा भाऊ असून तो टेनिस किव्वा बुद्धिबळ खेळत नाही.तरa. बॅडमिंटन कोण खेळते?b. R ची पत्नी कोण?c. दिलेल्या पाचपैकी स्त्रिया कोण सांगा? उत्तराचा मेसेज करा. कमेंट नको.

Answer»

Answer:

BADMINTON do people khel rahe hai 2 please WRITE properly 3 dilaya pachat ki please make it BRAINLIEST please and like ALSO



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions