Saved Bookmarks
| 1. |
‘द्रविडी प्राणायम करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. योग साधना करणे2. केवळ दिखावा करणे3. व्यायाम करण्याचे टाळणे4. साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे |
|
Answer» Correct Answer - Option 4 : साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे उत्तर: साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे स्पष्टीकरण: द्रविडी प्राणायम: प्राणायाम करतांना सरळ उजव्या हातानें नाकपुडी न धरतां डोक्याच्या मागून हात नेऊन नाकपुडी धरणें. याचाच अर्थ सरळ मार्ग सोडून लांबचा त्रासदायक मार्ग पत्करणें. |
|