Saved Bookmarks
| 1. |
दोन संख्यांचे गुणोत्तर 5:4 असून त्यांची बेरीज 54 आहे तर त्या संख्या कोणत्या |
|
Answer» त्तराचे समानपट X मानू . तर त्या संख्येचे गुणोत्तर 5x व4x हे होईल . व त्या गुणोत्तराची बेरीज = 54 5x+4x =54 9x. =54 x. =54%9 x. =6 पहिली संख्या =5x =5 X 6 =30 दुसरी संख्या = 4x =4 X 6 =24 त्या संख्या 34,24 या आहेत .
|
|