Saved Bookmarks
| 1. |
दिलासा मिळणे - धीर मिळणे .वाक्यः३. गराडा पडणे - जमाव जमा होणे.वाक्यः४. कणखर बनणे - काटक बनणे.वाक्यः५. ओढाताण होणे - धावपळ होणे .वाक्यः६. नात्यातील वीण गहिरी असणे - नाते घट्ट असणेवाक्यः७. वणवण सहन करणे - त्रास सहन करणे.वाक्यः |
|
Answer» वाक्ये Explanation: 1. मला माझ्या आईचा चांगल्या कामात नेहमी दिलासा मिळतो. २. पोलीस चोराला भर रस्त्यावर मारत असताना लोकांचा गराडा पडला. ३. आई- बाबा आपल्या मुलांना कणखर बनविण्यासाठी नेहमीच झटत असतात. ४. राजूज्या बाबांची कामामुळे फार ओढाताण होत असे. ५. माझ्या आईच्या व वहिणीच्या नात्यातील वीण फार गहिरी आहे. ६. गरीब असल्यामुळे चिनूच्या आईला फार वणवण सहन करावी लागायची. |
|