Saved Bookmarks
| 1. |
‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. कानाडोळा करणे2. डोळे झाकून घेणे3. डोळ्यात तेल घालणे4. डोळ्यास डोळा लागणे |
|
Answer» Correct Answer - Option 1 : कानाडोळा करणे उत्तर: कानाडोळा करणे स्पष्टीकरण: डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे किंवा एखाद्या गोष्टिकडे कानाडोळा करणे. कानाडोळा करणे हा सुद्धा एकप्रकारे वाक्यप्रचारच आहे. वाक्यात उपयोग: लहानपणीच आई स्वतःच्या डोळ्यावर कातडे न ओढता आपल्या मुलांच्या चूका बघून त्याला सुधारण्यासाठी चार धपाटे घालते. |
|