Saved Bookmarks
| 1. |
“चौकोन” या सामासिक शब्दातील समास ओळखा.1. बहुब्रीही 2. द्वंद्व3. अव्ययीमाव4. तत्पुरुष्ज्ञ |
|
Answer» Correct Answer - Option 1 : बहुब्रीही उत्तर: बहुब्रीही समास स्पष्टीकरण: बहुब्रीही समास: या समासात शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसर्याच पदाचा बोध होतो. उदा. गजानन - गजाचे आहे आनन ज्याला असा तो गणेश. प्रश्नात विचारलेला शब्द 'चौकोन' हा बहुब्रीही समासातील आहे. चौकोन - चार आहेत कोन ज्याला असा तो. |
|