Saved Bookmarks
| 1. |
ब एका वाक्यात उत्तरे लिहा.१. 'अरण्यलिपी' म्हणजे काय?२. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेलामुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?४ . कविताचे पाय कशामुळे कणखर बनले?५ . एखादया मुंगीला चिरडले तर काय होते? |
|
Answer» Answer: १)आरण्यालीपी म्हणजे काय? उत्तर- जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खणांखूनाना आरण्यालिपी म्हणतात. २) एखाद्या मुंगीला चिरडले तर काय होते? उत्तर- एखाद्या मुंगीला चिरडले; तर आधिक प्रमाणात गंधकन सोड्डले जातात. plz MARK a brainliest |
|